स्थानिक

बारामतीच्या तरुणांवर काळाचा घाला! दहीहंडीसाठी पुण्याकडे जाताना दिवे घाटात भीषण अपघात

दिवे घाटात बाईक घसरली

बारामतीच्या तरुणांवर काळाचा घाला! दहीहंडीसाठी पुण्याकडे जाताना दिवे घाटात भीषण अपघात

दिवे घाटात बाईक घसरली.

बारामती वार्तापत्र 

जळोची परिसरातील निर्जन शेतात दोन ड्रममध्ये तब्बल ४७८ किलो ९५० ग्रॅम गांजा आढळून आल्याच्या प्रकरणाचा तपास आता आंतरराज्यीय पुरवठा साखळीपर्यंत पोहोचला आहे.

या प्रकरणात बारामती शहर पोलिसांनी विकी विजय कांबळे (रा. भीमनगर, जळोची; सध्या तांदुळवाडी, बारामती) याला २ सप्टेंबर रोजी रात्री अटक केली. न्यायालयाने त्याला ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, गांजाचा स्रोत, ओडिशातून होणारी वाहतूक, बारामती परिसरातील साठवणूक तसेच वितरणाची साखळी याबाबत महत्त्वाची माहिती कांबळेच्या चौकशीतून मिळण्याची शक्यता आहे.

या प्रकरणामागे नेमकी कोणती पुरवठा साखळी कार्यरत होती आणि त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास बारामती शहर पोलीस करत आहेत.

Back to top button