बारामतीत काल एकुण 26 जण कोरोना संक्रमीत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 111 वर गेली आहे.
बारामतीत काल एकुण 26 जण कोरोना संक्रमीत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 111 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (27/10/20) एकूण rt-pcr नमुने 105. एकूण पॉझिटिव्ह-08 . प्रतीक्षेत 12. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -21 त्यापैकी पॉझिटिव्ह -05. कालचे एकूण एंटीजन 68 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-13 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 08+05+13=26. शहर-13 . ग्रामीण- 13. एकूण रूग्णसंख्या-4115 एकूण बरे झालेले रुग्ण- 3844 एकूण मृत्यू– 111.
बारामती तालुक्यात काल झालेल्या शासकीय रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये जैनकवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, निरावागज येथील 52 वर्षीय पुरुष, ढेकळवाडी येथील 49 वर्षीय पुरुष, सोमेश्वरनगर येथील 38 वर्षीय पुरुष, सिद्धार्थनगर येथील 50 वर्षीय महिला, सायली हिल येथील 38 वर्षीय पुरुष, निंबुत येथील 17 वर्षीय युवक, जैनकवाडी येथील 12 वर्षीय मुलगा, बयाजी नगर येथील 32 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
काल शासकीय आरटीपीसीआर तपासणीत मेखळी येथील 43 वर्षीय पुरुष, सायली हिल येथील 26 वर्षीय महिला, सांगवी येथील 45 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील 49 वर्षीय पुरुष, चिंचकर इस्टेट येथील 3 वर्षीय मुलगा, सावंतवाडी येथील 52 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 50 वर्षीय महिला रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
मंगल लॅबरोटरी येथे काल तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये तांबेनगर येथील 46 वर्षीय पुरुष, स्टेशन रोड येथील 27 वर्षीय पुरुष व 24 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
मंगल लॅबरोटरी येथे तपासलेल्या आरटीपीसीआर तपासणीत देवळे पार्क येथील 30 वर्षीय महिला, पाटस रोड साफिया व्हिला येथील 57 वर्षीय पुरुष, महती कॉम्प्लेक्स श्रीराम नगर येथील 35 वर्षीय महिला व 64 वर्षीय महिला, तर तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील 32 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.