स्थानिक

बारामतीत १४ वर्षीय विद्यार्थी बेपत्ता; पोलिसांचे शोधासाठी आवाहन

८९९९४९०५९५ या क्रमांकावर संपर्क

बारामतीत १४ वर्षीय विद्यार्थी बेपत्ता; पोलिसांचे शोधासाठी आवाहन

८९९९४९०५९५ या क्रमांकावर संपर्क

बारामती वार्तापत्र

बारामती शहरातील वसंत नगर परिसरातील १४ वर्षीय असद ओझेर हा विद्यार्थी बेपत्ता झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , असद ओझेर (वय १४) हा खांडोबा नगर येथील मदरसा जामिया युनुसिया येथे शिक्षण घेत होता. तो रविवारी सकाळी ७ वाजल्यापासून बेपत्ता आहे.

मुलाचे वडील ओझेर अहमद असून त्यांचे वास्तव्य वसंत नगर, बारामती येथे आहे. संबंधित मुलाबाबत कोणाला माहिती मिळाल्यास किंवा तो कुठे आढळल्यास तात्काळ बारामती शहर पोलिस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी ८९९९४९०५९५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बारामती शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Back to top button