बारामतीमध्ये 51 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 3071 वर गेली आहे.

बारामतीमध्ये 51 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 3071 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
दिनांक 25/ 9/20 रोजी खाजगी प्रयोगशाळा मार्फत केलेले rt-pcr एकूण -29 पैकी एकूण पॉझिटिव-07. कालचे शासकीय (26/09/20) एकूण rt-pcr नमुने 183. एकूण पॉझिटिव्ह- 26. प्रतीक्षेत 36. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. कालचे एकूण एंटीजन 80. एकूण पॉझिटिव्ह-18 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 07+ 26+18=51. शहर-27 . ग्रामीण- 24. एकूण रूग्णसंख्या-3071 एकूण बरे झालेले रुग्ण- 2161 एकूण मृत्यू– 74.
बारामतीतील शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये मुढाळे येथील ३८ वर्षीय पुरूष, रुई येथील ४ वर्षीय पुरूष, तांदूळवाडी येथील ४६ वर्षीय महिला, मेडद येथील ७२ वर्षीय पुरूष, भिगवण रोड येथील ५८ वर्षीय महिला, ३४ वर्षीय महिला, ११ वर्षीय मुलगी, ४ वर्षीय मुलगा, ३६ वर्षीय महिला, ४३ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
कचेरी रोड येथील ५५ वर्षीय पुरूष, निंबूत येथील ३० वर्षीय महिला, ३३ वर्षीय महिला, ४४ वर्षीय पुरूष, वाणेवाडी येथील ३२ वर्षीय महिला, वाकी येथील ३९ वर्षीय पुरूष, माळेगाव बुद्रुक येथील २७ वर्षीय महिला, काटेवाडी येथील १५ वर्षीय मुलीचा समावेश आहे.
बारामतीतील शासकीय अॅंटीजेन तपासणीत पिंपळी येथील ३८ वर्षीय पुरूष, साईनगर येथील २८ वर्षीय पुरकूष, एमआयडीसीतील २२ वर्षीय युवक, ४७ वर्षीय महिला, पेन्सिल चौक येथील ३६ वर्षीय पुरूष, सुपा येथील ४८ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील खासगी मंगल लॅबोरेटरी प्रयोगशाळेत आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये संभाजीनगर, सूर्यनगरी येथील रोनक अपार्टमेंट मधील ४८ वर्षीय पुरूष, जामदार रोड कसबा येथील ६५ वर्षीय पुरूष, सूर्यनगरी रणवरे इस्टेट येथील ४४ वर्षीय पुरूष, टीसी कॉलेज रोड मिशन कंपाऊंड येथील ४२ वर्षीय पुरूष, आयएसएमटी कॉलनीतील १८ वर्षीय युवती, निरावागज येथील ५५ वर्षीय पुरूष, वाणेवाडी येथील ५४ वर्षीय पुरूष, बाबुर्डी येथील ४० वर्षीय पुरूष रुग्णांचा समावेश आहे.
येथील गिरीजा खासगी प्रयोगशाळेत कोऱ्हाळे बुद्रुक येथील ३४ वर्षीय पुरूष रुग्ण कोरोनाबाधित आढळला आहे.
इंदापूर तालुक्यात तिघे जण कोरोनाबाधित
बारामतीतील विविध प्रयोगशाळांमधील तपासणीदरम्यान इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील ५८ वर्षीय पुरूष, भवानीनगर येथील २९ वर्षीय पुरूष व बेलवाडी येथील २८ वर्षीय पुरूष रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.