महाराष्ट्र

महसुल मंत्री बाळासाहेब थोरातांचा आपत्कालीन मदत कक्षांच्या प्रमुखांशी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद

काँग्रेस पक्षातर्फे राज्यभरात सुरु असलेल्या #COVID__19 आपत्कालीन मदत कक्षांच्या प्रमुखांशी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधला व काँग्रेस पक्षातर्फे सुरु असलेल्या मदत कार्याचा आढावा घेऊन जास्तीत जास्त गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्यासंदर्भात सूचना केल्या.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D