कोरोंना विशेष
बारामती शहर आणी ग्रामिण मिळून काल दिवसभरात एकुण ३० जण कोरोना संक्रमीत…शहर १९, ग्रामिण ११
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ३८९२ वर गेली आहे.

बारामती शहर आणी ग्रामिण मिळून काल दिवसभरात एकुण ३० जण कोरोना संक्रमीत…शहर १९, ग्रामिण ११.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ३८९२ वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (१४\१०\२०२०) एकूण rt-pcr नमुने ८६. एकूण पॉझिटिव्ह- १५. प्रतीक्षेत ००. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -००. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -०५ त्यापैकी पॉझिटिव्ह -०३. कालचे एकूण एंटीजन ४६. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-१२ . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १५+०३+१२=३०. शहर-१९ . ग्रामीण- ११. एकूण रूग्णसंख्या-३८९२ एकूण बरे झालेले रुग्ण-३४०१ एकूण मृत्यू– १०४.