स्थानिक
बारामती लोकसभा मतदारसंघातील बनेश्वर, ता. भोर कडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा
४ मार्च पासून मी स्वतः नाईलाजाने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

बारामती लोकसभा मतदारसंघातील बनेश्वर, ता. भोर कडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा
४ मार्च पासून मी स्वतः नाईलाजाने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
बारामती वार्तापत्र
बारामती लोकसभा मतदारसंघातील बनेश्वर, ता. भोर कडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी या रस्त्याचे क्रॉंक्रीटीकरण करावे यासाठी ग्रामस्थांसह मी स्वतः वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला आहे. परंतु तरीही शासनाचे याकडे लक्ष जात नाही.
हा रस्ता तातडीने दुरुस्त केला नाही किंवा किमान वर्कऑर्डर काढली गेली नाही तर आगामी ४ मार्च पासून मी स्वतः नाईलाजाने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे. याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती.
Ajit Pawar Collector Office Pune Pune Metropolitan Region Development Authority Pune Zilla Parishad