स्थानिक

1 ते 100 पर्यंत चे अंक पाठांतर आणि सम विषम संख्येत म्हणणारा त्याच बरोबर अनेक देवदेवतांची नावे सहजपणे सांगणारा बारामतीतील अवलिया..

बारामतीत या व्हायरल व्हिडीओची जोरदार चर्चा..

1 ते 100 पर्यंत चे अंक पाठांतर आणि सम विषम संख्येत म्हणणारा त्याच बरोबर अनेक देवदेवतांची नावे सहजपणे सांगणारा बारामतीतील अवलिया..

बारामतीत या व्हायरल व्हिडीओची जोरदार चर्चा..

बारामती वार्तापत्र

गणिताचे 1 ते 100 पर्यत अंक पाठांतर असणे सर्वांनाच जमते.. मात्र उलटे म्हणणे त्याहीपेक्षा अवघड आहे मात्र बारामतीतील एक 58 वर्ष वय असलेला चौथीचे शिक्षण घेतलेला एक अवलिया चक्क 1 ते 100 चे पर्यंतचे अंक उलटे आणि सम विषम 101 पर्यत रेग्युलर आणि उलटे न अडकता म्हणणारा अवलिया बारामतीतील आहे.. हा व्यक्ती अनेक गावातील देवदेवतांची नांवे देखील सहजपणे म्हणून दाखवतो.. दादासो मोरे असे या अवलीयचे नांव आहे..

बारामतीत या व्हायरल व्हिडीओची जोरदार चर्चा..

Back to top button