इंदापूर तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदांची निवड जाहीर
उर्वरित २१ ग्रामपंचायतींच्या गाव कारभार्यांचे चित्र उद्या होणार स्पष्ट

इंदापूर तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी जाहीर
उर्वरित २१ ग्रामपंचायतींच्या गाव कारभार्यांचे चित्र उद्या होणार स्पष्ट
इंदापूर:प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींपैकी ३९ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी आज (दि.९) रोजी पार पडल्या असून उर्वरित २१ ग्रामपंचायतींचे गाव कारभारी कोण असणार आहेत? हे उद्या स्पष्ट होणार आहे.
इंदापूर तालुक्यात आज झालेल्या निवडीमध्ये निवडून आलेले गावनिहाय अनुक्रमे सरपंच व उपसरपंच पुढीलप्रमाणे.
चांडगाव : देविदास ज्ञानदेव आरडे – सरपंच, स्वप्निल सुनिल पवार- उपसरपंच. बळपुडी – बायडा शंकर चोरमले (सरपंच), केशव बाबा काळेल (उपसरपंच). लोणी देवकर – कालिदास हरिचंद्र देवकर (सरपंच) मंदाकिनी पोपट थोरात (उपसरपंच). अकोले – ज्ञानदेव केरबा दराडे (सरपंच), संदीप शामराव दराडे (उपसरपंच). तक्रारवाडी – सतीश विनायक वाघ (सरपंच), आशा साहेबराव जगताप (उपसरपंच).
शेटफळगढे – सरपंच- रूपाली संतोष वाबळे, उपसरपंच- अर्चना अर्जुन कुंभार. पिंपळे – सरपंच – कुंडलिक जनार्दन भिसे, उपसरपंच – हेमा दत्ता सूर्यवंशी. भिगवण – सरपंच तानाजी अनिल वायसे, उपसरपंच- शितल बाबासाहेब शिंदे. पोंधवडी – सरपंच – लक्ष्मण कोंडिबा पवार, उपसरपंच -अर्चना प्रदीप बंडगर. कुंभारगाव – सरपंच – उज्वला दत्तात्रय परदेशी, उपसरपंच – स्वाती उदय भोईटे. निरवांगी – सरपंच – रेखा बाळू गायकवाड, उपसरपंच- मंगल निवृत्ती पेंडकर.
पिटकेश्वर : सरपंच – सुनीता हनुमंत भोसले, उपसरपंच – शहाजी प्रकाश गायकवाड. सराफवाडी : सरपंच -चांगुना बिभीषण जाधव, उपसरपंच – नबीलाल सय्यद मुलाणी. निमगाव केतकी : सरपंच – प्रवीण दशरथ डोंगरे, उपसरपंच- सचिन दत्तात्रय चांदणे. व्याहाळी : सरपंच – दादासाहेब सुखदेव पाटोळे, उपसरपंच – पुनम संतोष पवार. वरकुटे खुर्द : सरपंच- बापू लिंबाजी शेंडे, उपसरपंच – पुष्पा विजय शेंडे.
हगारवाडी : सरपंच- रेश्मा स्वप्नील सूर्यवंशी, उपसरपंच- सुरेश नारायण आदलिंग. गोतंडी : सरपंच – गुरुनाथ भागवत नलवडे, उपसरपंच – परशुराम तुकाराम जाधव. निमसाखर : सरपंच – धैर्यशील विजयसिंह रणवरे, उपसरपंच – विद्यादेवी सुनील रणवरे. अंथुर्णे : सरपंच लाला संभाजी खरात, उपसरपंच गणेश मारुती शिंदे. लासुर्णे : सरपंच रुद्रसेन सुरेंद्रनाथ पाटील, उपसरपंच उल्हासराव वसंतराव जाचक.
वालचंदनगर : सरपंच संतोष नामदेव गायकवाड, उपसरपंच आरती दयानंद झेंडे. कळंब : सरपंच – विद्या अतुल सावंत, उपसरपंच- लक्ष्मण जगन्नाथ पालवे. रूई : सरपंच- कृष्णाबाई तात्या कचरे, उपसरपंच – मगन गौतम मराडे. कळस : सरपंच – वृषाली संग्राम पाटील, उपसरपंच – विशाल भरत राजे भोसले. शहा : सरपंच – पुनम संतोष कडवळे, उपसरपंच- स्वाती संतोष पांढरे. तरंगवाडी : सरपंच – सविता कांतीलाल बुनघे, उपसरपंच – आप्पा तात्याराम शिंदे. गलांडवाडी नंबर 2 : सरपंच – आशा गोपीचंद गलांडे, उपसरपंच- मोहन माणिक कदम. गोंदी : सरपंच इंदुबाई रामहरी वाघमोडे, उपसरपंच सविता अंगद देशमुख.
भांडगाव : सरपंच अपर्णा पांडुरंग जाधव, उपसरपंच दत्तात्रय कल्याण ढुके. नरसिंहपूर : सरपंच- अश्विनी चंद्रकांत सरवदे, उपसरपंच- विठ्ठल ज्ञानदेव देशमुख. पिंपरी बुद्रुक : सरपंच- ज्योती श्रीकांत बोडके उपसरपंच- अनुराधा बाबासाहेब गायकवाड. पिठेवाडी : सरपंच- कमल बापूराव बुरुंगले, उपसरपंच- वैभव अनंत वानखडे. निंबोडी : सरपंच- रोहिणी मनोज कुमार गुळवे, उपसरपंच- दत्तात्रय जालिंदर भापकर. सपकळवाडी : सरपंच- रोहिणी तानाजी सोनवणे, उपसरपंच- सचिन अशोक सपकळ. सणसर : सरपंच- रणजीत बाबुराव निंबाळकर, उपसरपंच- राजश्री नवनाथ गुप्ते. चिखली : सरपंच- वैशाली सोमनाथ अर्जुन, उपसरपंच- संदीप शिवाजी गायकवाड. काटी : सरपंच- रेखा विठ्ठल मरगळ, उपसरपंच- सचिन अरुण माने. रेडा : सरपंच- सुनीता नानासाहेब देवकर, उपसरपंच- सचिन हरिश्चंद्र देवकर.