बारामती तालुक्यातील कटफळ गावातील धुलीवंदन निमित्त बापूजी देव पूजा व आरती मोठ्या उत्साहात साजरी.!
चार पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा

बारामती तालुक्यातील कटफळ गावातील धुलीवंदन निमित्त बापूजी देव पूजा व आरती मोठ्या उत्साहात साजरी.!
चार पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा
बारामती वार्तापत्र
नवसाला पावणारा बापूजी देव ज्या देवाची ओळख आहे बारामती तालुक्यातील कटफळ गावामध्ये एक छोटेसे असे मंदिर आहे मंदिरात धुलीवंदन दिवशी भाविकांची गर्दी होते .
आमच्या चार पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा दरवर्षी लोणावळा खंडाळा घाट येथे मेन ठाण असलेले येथे गुढीपाडवा दिवशी मोठी यात्रा भरते आमच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आम्ही पुढे घेऊन जात आहोत अशी या मंदिराची ख्याती आहे..
या देवाच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण होते, असा विश्वास आहे. आज धुलीवंदन दिवशी देवाला कोंबडा .आणि नेवैद्य तसेच आरती होते आम्ही ही परंपरा आजही पूर्ण केली त्यावेळी .
अमोल पांडुरंग लोंढे ,उज्वला अमोल लोंढे, महादेव नाना कांबळे, सुरेखा ज्ञानेश्वर सोंडे , वैशाली महादेव कांबळे , अक्षय महादेव कांबळे, ओम बाबू कांबळे, यांच्या उपस्थितीत देवाची पूजा करण्यात आली ..!