इंदापूर

इंदापुरात राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाची प्रत जाळत ओबीसी बांधवांकडून निषेध….

ओबीसी बांधवांची मुख्यमंत्री फडणवीस विरोधात घोषणाबाजी

इंदापुरात राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाची प्रत जाळत ओबीसी बांधवांकडून निषेध….

ओबीसी बांधवांची मुख्यमंत्री फडणवीस विरोधात घोषणाबाजी.

सोमवारी इंदापूर मध्ये काढणार  भव्य मोर्चा….

इंदापूर; प्रतिनिधी

राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याचा अध्यादेश काढला आहे.यानंतर ओबीसी बांधव आक्रमक झाले आहे.पुण्याच्या इंदापुरात ओबीसी समाजबांधवांनी बैठक पार पाडली असून यावेळी राज्य सरकारने काढलेले आद्य देशाची होळी करण्यात आली आहे.

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून सोमवारी इंदापूर मध्ये याच्या निषेधार्थ मोर्चा देखील काढला जाणार आहे…

Back to top button