बारामतीत कोरोचे थैमान चालुच…
आत्तापर्यंत एकुण रुग्णसंख्या ४१४१ झाली असुन एकुण मृत्युंची संख्या ११२ वर जाऊन पोहोचली आहे.
बारामतीत कोरोचे थैमान चालुच…
आत्तापर्यंत एकुण रुग्णसंख्या ४१४१ झाली असुन एकुण मृत्युंची संख्या ११२ वर जाऊन पोहोचली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (28/10/20) एकूण rt-pcr नमुने 86. एकूण पॉझिटिव्ह-10 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -09 त्यापैकी पॉझिटिव्ह -04. कालचे एकूण एंटीजन 70 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-12 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 10+04+12=26. शहर-12 . ग्रामीण- 14. एकूण रूग्णसंख्या-4141 एकूण बरे झालेले रुग्ण- 3865 एकूण मृत्यू– 112.
बारामतीतील शासकीय रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सिद्धार्थनगर येथील 48 वर्षीय महिला, 75 वर्षीय महिला, 51 वर्षीय पुरुष, वाणेवाडी येथील 90 वर्षीय पुरुष, निरावागज येथील 48 वर्षीय महिला, 11 वर्षीय मुलगी, मेडद येथील 23 वर्षीय महिला, काटेवाडी येथील 50 वर्षीय महिला, बर्हाणपूर येथील 27 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामतीतील मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पण तरीही येथील 61 वर्षीय महिला व 31 वर्षीय महिलेचा समावेश आहे
डोर्लेवाडी येथील 45 वर्षीय महिला, 65 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 45 वर्षीय महिला, शारदानगर येथील 65 वर्षीय पुरुष, तांबेनगर येथील 40 वर्षीय महिला, शिरवली येथील 18 वर्षीय पुरुष, तांबेनगर येथील 20 वर्षीय महिला, डोर्लेवाडी येथील 30 वर्षीय महिला, 65 वर्षीय महिला, 65 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.