कोरोंना विशेष

बारामतीमध्ये 28 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 5509 वर गेली आहे.

बारामतीमध्ये 28 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 5509 वर गेली आहे.

बारामती वार्तापत्र 

कालचे शासकीय (15/12/20) एकूण rt-pcr नमुने 163. एकूण पॉझिटिव्ह-09 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -27 त्यापैकी पॉझिटिव्ह -12. कालचे एकूण एंटीजन 48. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-07. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 09+12+07=28. शहर-17 . ग्रामीण- 11. एकूण रूग्णसंख्या-5509 एकूण बरे झालेले रुग्ण- 5013 एकूण मृत्यू– 134.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/1-KfcqwqNS4?si=eKzwwEh9BhlZX-a_