-
क्रीडा
अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या फार्मसी कॉलेजमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा
अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या फार्मसी कॉलेजमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार ‘योग संगम’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . बारामती वार्तापत्र अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या फार्मसी महाविद्यालयात अकरावा योग दिन मोठ्या उत्साहात व उत्सवमूर्ती वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री . जवाहर शाह (वाघोलीकर), सचिव श्री. मिलिंद शाह (वाघोलीकर), व खजिनदार श्री. विकास शहा (लेंगरेकर) यांनी सर्वाना जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार ‘योग संगम’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुशील अशोकराव देशमुख यांनी उपस्थित राहून योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व सांगितले. त्यांनी वज्रासन, पद्मासन, ताडासन, प्राणायाम यांसारख्या विविध योगासनांचे मार्गदर्शनासह सादरीकरण केले. महाविद्यालयातील शिक्षकवृंद आणि विद्यार्थी यांनीही या सत्रात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन होलिस्टिक डेव्हलपमेंट सेल च्या सहकार्याने करण्यात आले.…
Read More » -
आपला जिल्हा
पंढरपूर सायकल वारी बारामती सायकल क्लबचा सहभाग
पंढरपूर सायकल वारी बारामती सायकल क्लबचा सहभाग महाराष्ट्रातील ९५ वेगवेगळ्या ठिकाणचे सायकल क्लब बारामती वार्तापत्र बारामती सायकल क्लब, नाशिक सायकल…
Read More » -
स्थानिक
श्री संत तुकाराम महाराज व श्री संत सोपानकाका महाराज पालखी स्वागतासाठी बारामती सज्ज
श्री संत तुकाराम महाराज व श्री संत सोपानकाका महाराज पालखी स्वागतासाठी बारामती सज्ज पालखी सोहळा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य…
Read More » -
स्थानिक
कामगारांसाठी असणाऱ्या ईश्रम पोर्टलमध्ये जबाबदारी निश्चित करणारी यंत्रणा नाही: डॉ रघुनाथ कुचीक
कामगारांसाठी असणाऱ्या ईश्रम पोर्टलमध्ये जबाबदारी निश्चित करणारी यंत्रणा नाही: डॉ रघुनाथ कुचीक कामगारांनी नोंदणी करूनही कोणताही हमी मिळत नसल्याचे वास्तव…
Read More » -
क्रीडा
बारामतीच्या सौ. सोनाली ठवरे यांचा ‘योगरत्न पुरस्काराने’ सन्मान
बारामतीच्या सौ. सोनाली ठवरे यांचा ‘योगरत्न पुरस्काराने’ सन्मान स्वतः अल्ट्रा रनर, हाफ आयर्न वुमन, सायकलीस्ट व ट्रेकर आहेत. बारामती वार्तापत्र …
Read More » -
इंदापूर
अनुजा सुशांत पाटील ग्लोबल फाऊंडेशनद्वारा वारकरी बांधवांना रेनकोट व छत्री वाटप
अनुजा सुशांत पाटील ग्लोबल फाऊंडेशनद्वारा वारकरी बांधवांना रेनकोट व छत्री वाटप रेनकोट व छत्री वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पुणे प्रतिनिधी…
Read More » -
इंदापूर
डास निर्मुलनाचा डॉ. सुश्रुत शहा यांचा बिजवडी पॅटर्न पोहोचला मंत्रालयात, संपूर्ण राज्यात हा प्रकल्प राबविण्याचे मिळाले संकेत !
डास निर्मुलनाचा डॉ. सुश्रुत शहा यांचा बिजवडी पॅटर्न पोहोचला मंत्रालयात, संपूर्ण राज्यात हा प्रकल्प राबविण्याचे मिळाले संकेत ! कर्मयोगी कारखाना…
Read More » -
आपला जिल्हा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातून मोठा विजय
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातून मोठा विजय १०१ पैकी ९१ मते मिळाली आहेत. बारामती वार्तापत्र माळेगाव…
Read More » -
शैक्षणिक
मजुराची मुलगी शरद पवारांच्या मदतीमुळे शिक्षणासाठी अमेरिकेच्या दिशेने झेप
मजुराची मुलगी शरद पवारांच्या मदतीमुळे शिक्षणासाठी अमेरिकेच्या दिशेने झेप जिद्द असेल, तर सामान्य कुटुंबातील मुलेही किती पुढे जाऊ शकतात, याचे हे…
Read More » -
शैक्षणिक
विद्या प्रतिष्ठान बारामती येथे “एआय सेंटर ऑफ एक्सलन्सचे” एकदिवसीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिबिर दिमाखात संपन्न
विद्या प्रतिष्ठान बारामती येथे “एआय सेंटर ऑफ एक्सलन्सचे” एकदिवसीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिबिर दिमाखात संपन्न ‘एआय सेंटर ऑफ एक्सलन्स’मुळे बारामतीचा उल्लेख…
Read More »