स्थानिक
लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त प्रशासनाकडून अभिवादन
तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त प्रशासनाकडून अभिवादन
तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
बारामती वार्तापत्र
लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस प्रांताधिकारी दादासाहेब कांबळै यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री कार्यलयाचे विशेष कार्य अधिकारी हनुमंत पाटील, तहसिलदार विजय पाटील, निवासी नायब तहसिलदार धनंजय जाधव, नायब तहसिलदार महादेव भोसले, नायब तहसिलदार महादेव भोसले, नायब तहसिलदार पी.डी.शिंदे, नायब तहसिलदार भक्ती देवकाते, आर.आर.तुंगे, एस.व्ही. देष्ट्येवाड, श्रीमती बनसोडे, श्रीमती चव्हाण, श्रीमती कांबळे, श्रीमती कुमठेकर, श्रीमती चौधरी, श्रीमती व्होरकाटे तसेच तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.