कोरोंना विशेष

बारामतीत आज कोरोनाची रुग्ण संख्या घटली

ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात रुग्ण संख्या वाढली

बारामतीत आज कोरोनाची रुग्ण संख्या घटली

ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात रुग्ण संख्या वाढली

बारामती वार्तापत्र
बारामतीत आज कोरोना ची एकूण संख्या 16 झाली आहे.
शासकीय rt-pcr 114 नमुन्यामधून 8 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
तर तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण 16 rt-pcr रुग्णांपैकी 2 रुग्ण पॉझिटिव्ह आले. एंटीजन च्या 21 नमुन्यांपैकी 6 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
शहरातील10 तर ग्रामीण भागातील 06 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.

ग्रामीण च्या तुलनेत शहराची 4 ने रुग्णसंख्या वाढली आहे.

बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 5937 आहे तर बरे झालेले रुग्ण 5582 व एकूण मृत्यु 140 इतकी संख्या आहे.
नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .

तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा
घाबरू नका ,काळजी घ्या
तोंडाला मास्क लावा , सॅनिटायझर चा वापर करा.
अनावश्यक गर्दी टाळा

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D