महाराष्ट्र

आ राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहता येथील कृषी उत्पन्न बाजार समितीस भेट

राहाता: माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहता येथील कृषी उत्पन्न बाजार समितीस भेट देवून शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.लाॅकडाऊनच्या कालावधीत शासनाच्या नियमांचे पालन करुन बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मालाची खरेदी सूरु ठेवून शेतकऱ्यांची अडचण दूर केली.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/1-KfcqwqNS4?si=eKzwwEh9BhlZX-a_