क्राईम रिपोर्ट

महिलेवर बलात्कार सदोबाचीवाडी येथील एकावर गुन्हा दाखल

घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर करत आहेत

महिलेवर बलात्कार सदोबाचीवाडी येथील एकावर गुन्हा दाखल

घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर करत आहेत

बारामती वार्तापत्र

महिलेवर बलात्कार करून तिला खोलीत डांबून ठेवल्या प्रकरणी राजकुमार उर्फ भावड्या पांडुरंग लिंबरकर (वय 46 ) याच्यावर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात बलात्कार तसेच ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद 32 वर्षीय पीडित महिलेने दाखल केली आहे माळेगाव येथील नागतळा येथील पीडित महिला सदोबाची वाडी जवळ राहते फिर्यादीनुसार 23 ते 24 फेब्रुवारी या कालावधीत सदोबाची वाडी हद्दीतील अकरा फाटा येथे भावड्या लिंबरकर यानी तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून सदोबाची वाडी येथील खोलीत नेले,तिथे तिला मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला व तिला खोलीत कोंडून ठेवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली. घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर करत आहेत

Check Also
Close
Back to top button