कोरोंना विशेष

बारामतीमध्ये 24 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 113 वर गेली आहे.

बारामतीमध्ये 24 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 113 वर गेली आहे.

बारामती वार्तापत्र 

कालचे शासकीय (30/10/20) एकूण rt-pcr नमुने 95. एकूण पॉझिटिव्ह-12 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -03. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -17 त्यापैकी पॉझिटिव्ह -07. कालचे एकूण एंटीजन 49 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-05 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 12+07+05=24. शहर-13 . ग्रामीण- 11. एकूण रूग्णसंख्या-4186 एकूण बरे झालेले रुग्ण- 3906 एकूण मृत्यू– 113.

बारामतीतील पवार लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रेट तपासणीत फलटण रोड कसबा येथील 47 वर्षे पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आला आहे

बारामती तपासलेल्या आर्टिपीसीआर तपासणीत माऊलीनगर येथील 22 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील 75 वर्षीय महिला, उंडवडी येथील 38 वर्षीय महिला, डोर्लेवाडी येथील 57 वर्षीय पुरुष, तांबेनगर येथील 28 वर्षे पुरुष, खंडोबानगर येथील 33 वर्षीय पुरुष, जामदार रोड येथील 40 वर्षीय पुरुष संग्रामनगर येथील 36 वर्षीय पुरुष, पणदरे येथील 24 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय पुरुष, कसबा येथील 24 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील पाच वर्षीय मुलगी यांचा समावेश आहे.

बारामतीत काल झालेल्या शासकीय रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये

Related Articles

Back to top button