कोरोंना विशेष

बारामती दोन अहवाल पॉझिटिव्ह .

गुणवडी रोड,व माळेगाव येथील एक पुरुष आहे.

बारामती दोन अहवाल पॉझिटिव्ह.

उर्वरित ७९ अहवाल निगेटिव्ह

बारामती वार्तापत्र

प्रतीक्षेत असलेले सात अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी बारामतीमधील दोन अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यामध्ये गुणवडी रोड बारामती येथील एक पुरुष व माळेगाव येथील एक पुरुष यांचा समावेश आहे व उर्वरित ७९ नमुने निगेटिव्ह आलेले आहेत तरी नागरिकांनी काळजी घ्या कामाशिवाय घरा बाहेर पडू नका,मास्क नेहमी वापरा,सॅनिटा यझर चा वापर करा व सोशल डिस्टन्स पाळा असे आव्हान तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे यांनी केले आहे

Back to top button