कोरोंना विशेष

बारामतीमध्ये काल 17 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4282 वर गेली आहे.

बारामतीमध्ये काल 17 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4282 वर गेली आहे.

बारामती वार्तापत्र 

कालचे शासकीय (03/11/20) एकूण rt-pcr नमुने 137. एकूण पॉझिटिव्ह-03 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -08 त्यापैकी पॉझिटिव्ह -04. कालचे एकूण एंटीजन 48 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-10 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 03+04+10=17. शहर-10 . ग्रामीण- 07. एकूण रूग्णसंख्या-4282 एकूण बरे झालेले रुग्ण- 4033 एकूण मृत्यू– 117.

काल बारामती मध्ये झालेल्या शासकीय रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये काटेवाडी येथील 45 वर्षीय पुरुष, देऊळवाडी येथील 40 वर्षीय पुरुष, मेडद येथील 47 वर्षीय महिला, बारामती येथील 35 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, कन्हेरी येथील 60 वर्षीय महिला, बारामती शहरातील तीस वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.

काल बारामती तालुक्यात तपासलेल्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये अशोक नगर येथील चाळीस वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळून आला आहे.

काल बारामती येथील मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सायली हिल येथील 78 वर्षीय पुरुष विद्या हौसिंग सोसायटी येथील 35 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.

काल बारामतीतील पवार लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅट तपासणीत पाहुणेवाडी येथील 59 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आला आहे.

बारामती येथील पवार लॅबोरेटरी येथे तपासलेल्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये पवारवाडी येथील 55 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button