बारामती शहरात आज (५ मे) नवे २०१ करोनाबाधित आढळले, तर ४०३ जण करोनामुक्त झाले. ११ जणांचा दुर्दैवी अंत. ८८ जणांना लसिकरण…
बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-88-- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण---- 92821

बारामती शहरात आज (५ मे) नवे २०१ करोनाबाधित आढळले, तर ४०३ जण करोनामुक्त झाले. ११ जणांचा दुर्दैवी अंत. ८८ जणांना लसिकरण…
बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-88– व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण—- 92821
बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 119 आणि बारामती ग्रामीण मध्ये 82 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 775 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 52 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 543. इतर तालुक्यातील रुग्ण – 4.पॉझिटिव्ह आहेत.
काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 264 नमुन्यांपैकी 70 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 234 नमुन्यांपैकी एकूण 79 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 201 झाली आहे.
बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 19016 झाली आहे, 14534 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 410 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 403 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.