बारामती सहकारी बँकेचे स्वीकृत तज्ञ संचालक श्रीनिवास बहुळकर व प्रितम पहाडे यांची बिनविरोध निवड

बैठकीमध्ये कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते.

बारामती सहकारी बँकेचे स्वीकृत तज्ञ संचालक श्रीनिवास बहुळकर व प्रितम पहाडे यांची बिनविरोध निवड

बैठकीमध्ये कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते.

बारामती वार्तापत्र

बारामती सहकारी बँकेचे स्वीकृत तज्ञ संचालक म्हणून प्रितम पहाडे व श्रीनिवास बहुळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

आज झालेल्या बैठकीत एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
उमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली आहे. सहकार क्षेत्रातील एकंदरीत अनुभव पाहता त्यांना संधी देण्यात आल्याचे बोलले जात आहेत.आयोजित बैठकीमध्ये बँकेचे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ उपस्थित होते. बैठकीमध्ये कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते. पहाडे व बहुळकर यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

Check Also
Close
Back to top button