स्थानिक

केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन ची कार्यकारिणी जाहीर.

अध्यक्षपदी जयंत तावरे,सचीव राजेंद्र धोका तर खजीनदार प्रितम शिंगाडे यांची निवड

केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन ची कार्यकारिणी जाहीर.

अध्यक्षपदी जयंत तावरे,सचीव राजेंद्र धोका तर खजीनदार प्रितम शिंगाडे यांची निवड

बारामती वार्तापत्र
बारामती तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन अध्यक्षपदी जयंत तावरे तर उपाध्यक्षपदी संदीप चोपडे यांची निवड करण्यात आली. केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची बारामती तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये अध्यक्ष जयंत तावरे तर उपाध्यक्ष म्हणून संदीप चोपडे यांची निवड करण्यात आली.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – राजेंद्र धोका सचिवपदी तर खजिनदारपदी प्रितम शिंगाडे कार्याध्यक्ष पदी प्रशांत काटे यांची सह सचिव पदी गौरव बनकर व सह खजिनदार पदी शेखर कदम यांची निवड झाली तसेच सदस्य म्हणून,रुपेश डुडू, रोहन भोसले, संतोष शिंदे, सागर मेहता, विजय टेकवडे,विक्रम माने, विजय लोखंडे,संदीप वाघमोडे निवड झाली. तसेच सलागर समिती चे अध्यक्ष पदी राहुल इंगुले
या सर्वांची बिन विरोध निवड झाली
अध्यक्ष सूर्यकांत खटके, सचिव अशोक ओसवाल, महेंद्र ओसवाल,अनुप शहा, ,युवराज यादव, विशाल शहा,शेखर जगताप यांच्या उपस्थित संघवी पार्क येथील कार्यालयात ही निवड झाली. असोसिएशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले
जातात.

Related Articles

Back to top button