नागरिकांनो सावधान रुग्णसंख्या वाढू लागली,बारामतीत काल एकुण 53 जण कोरोना संक्रमीत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 5236 वर गेली आहे.
नागरिकांनो सावधान रुग्णसंख्या वाढू लागली,बारामतीत काल एकुण 53 जण कोरोना संक्रमीत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 5236 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (05/12/20) एकूण rt-pcr नमुने 174. एकूण पॉझिटिव्ह-25 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -15 त्यापैकी पॉझिटिव्ह -07. कालचे एकूण एंटीजन 93 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-21 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 25+07+21=53. शहर-24 . ग्रामीण- 29. एकूण रूग्णसंख्या-5236 एकूण बरे झालेले रुग्ण- 4678 एकूण मृत्यू– 130.
काल झालेल्या शासकीय आरटीपीसीआर तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये बाबुर्डी शेरेचीवाडी येथील 16 वर्षीय युवती, 73 वर्षीय पुरुष, वडगाव निंबाळकर येथील 32 वर्षीय पुरुष, खंडोबानगर येथील 58 वर्षीय महिला, शेरेचीवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय महिला, रेल्वे पोलीस लाईन येथील 39 वर्षीय पुरुष, देवराज रिव्हर साईड एफ बिल्डिंग येथील 32 वर्षीय महिला, वणवेमळा येथील 20 वर्षीय युवक, खंडोबानगर येथील 12 वर्षीय मुलगी, साई गणेश नगर येथील 16 वर्षीय युवती, कसबा निर्मिती सेव्हन हिल्स येथील 40 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.
काल झालेल्या शासकीय रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सावळ येथील 27 वर्षीय पुरुष सूर्यनगरी येथील 25 वर्षीय पुरुष पारवडी येथील वीस वर्षीय युवक निरावागज येथील 28 वर्षीय पुरुष जळोची येथील 40 वर्षीय पुरुष वीस वर्षीय युवक काराटी येथील 48 वर्षीय पुरुष बारामती शहरातील 26 वर्षीय महिला वडगाव निंबाळकर येथील 12 वर्षीय मुलगी 32 वर्षीय महिला भिगवण येथील 55 वर्षीय महिला कांबळेश्वर येथील 45 वर्षे पुरुष 75 वर्षीय पुरुष 55 वर्षीय महिला काहाटी येथील 43 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.