कोरोंना विशेष

बारामती, दि. २८ मे २०२१ नविन कोरोना रुग्ण ११४ मृत्यू ०३ नविन म्युकरमायकोसीस रुग्ण २१ कोरोनामुक्य १७६

ज्या नागरिकांचे दुसरा डोस प्रलंबित आहे व पहिला डोस झाल्यानंतर 84 दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच नागरिकांसाठी महिला हॉस्पिटल बारामती व प्राथमिक आरोग्य केंद्र सांगवी या ठिकाणी लसीकरण सुरू आहे

बारामती वार्तापत्र

आज बारामती शहरात 43 आणि बारामती ग्रामीण मध्ये 71 रुग्ण

काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 486 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 85 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 00. इतर तालुक्यातील रुग्ण – 6.पॉझिटिव्ह आहेत.

काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 92 नमुन्यांपैकी 15 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 173 नमुन्यांपैकी एकूण 14 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 114 झाली आहे.

बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 24153 झाली आहे, 22093 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 609 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 176 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D