कोरोंना विशेष

बारामतीमध्ये 8 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4393 वर गेली आहे

बारामतीमध्ये 8 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4393 वर गेली आहे.

बारामती वार्तापत्र

कालचे शासकीय (12/11/20) एकूण rt-pcr नमुने 74. एकूण पॉझिटिव्ह-04 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -00 त्यापैकी पॉझिटिव्ह -00. कालचे एकूण एंटीजन 27 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-04 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 04+00+04=08. शहर-04 . ग्रामीण- 04. एकूण रूग्णसंख्या-4393 एकूण बरे झालेले रुग्ण- 4168 एकूण मृत्यू– 120.

बारामती तालुक्यात काल तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये वंजारवाडी येथील 40 वर्षीय पुरुष सोमेश्वर नगर येथील 22 वर्षीय
पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

बारामती तालुक्यात काल झालेल्या शासकीय आरटीपीसीआर तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये माळेगाव बुद्रुक येथील 27 वर्षीय पुरुष, पुणे जिल्हा बँकेशेजारील 19 वर्षीय महिला, इंदापूर तालुक्यातील बोरी येथील 34 वर्षीय महिला व 80 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

Related Articles

Back to top button