स्थानिक

बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांना जामीन मंजूर

पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया नियमानुसार सुरू राहणार आहे.

बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांना जामीन मंजूर

पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया नियमानुसार सुरू राहणार आहे.

बारामती वार्तापत्र 

पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य मंगेश जगताप यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात न्यायालयीन सुनावणीनंतर त्यांना दिलासा मिळाला.

आरोपीतर्फे ॲड. सचिन झालटे-पाटील, ॲड. अमित काटे, ॲड. सागर कवडे आणि ॲड. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रभावीपणे बाजू मांडत कामकाज पाहिले.

न्यायालयाच्या आदेशानुसार मंगेश जगताप यांची जामिनावर मुक्तता होणार असून, प्रकरणाचा पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया नियमानुसार सुरू राहणार आहे.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D