कोरोंना विशेष

बारामतीत अजुन चार जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह.

बारामतीतील एकूण रुग्ण संख्या 291 झालेली आहे.

बारामतीत अजुन चार जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह.

बारामती ;वार्तापत्र 

काल बारामती मध्ये शहरातील चार जणांचे अहवाल खाजगी प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी दिले होते त्याचे अहवाल प्राप्त झालेले असून ते पॉझिटिव्ह आलेले आहेत.

त्यामध्ये शहरातील बारामतीतील कल्पवृक्ष सोसायटी, स्विमिंग टँक जवळ, रामचंद मुलुचंद सोसायटी बारामती.

   एकूण रुग्ण संख्या 291 झालेली आहे.

Back to top button