स्थानिक

एसटी कर्मचाऱ्यांनो सहकार्य करा;राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार

.85 टक्के एसटी रस्त्यावर आहेत. 

एसटी कर्मचाऱ्यांनो सहकार्य करा;राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार

.85 टक्के एसटी रस्त्यावर आहेत.

बारामती वार्तापत्र

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे लोक मला भेटले होते. त्यांनी संप पुढे न्यायचा नाही असं सांगितलं होतं. दिवाळीत नागरिकांना त्रास द्यायचा नाही असं त्यांचं म्हणणं आहे.

पण काही लोकांनी टोकाची भूमिका घडल्याने हे घडतंय. 85 टक्के एसटी रस्त्यावर आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावं असं माझं आवाहन आहे.

 

Back to top button