स्थानिक

गुरुवारी वीज पुरवठा खंडित होणार.

11 ते 1 वाजेपर्यंत पुरवठा खंडित होणार.

गुरुवारी वीज पुरवठा खंडित होणार.

11 ते 1 वाजेपर्यंत पुरवठा खंडित होणार.

बारामती:वार्तापत्र बारामती एमआयडीसी मधील महापारेषणच्या
अतिउच्चदाब 220 केव्ही उपकेंद्रातील देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे
गुरुवारी (ता. 18) सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत बारामती एमआयडीसीमधील वीजपुरवठा बंद राहणार आहे.

अतिशय आवश्यक व तातडीच्या देखभाल व दुरुस्तीसाठी महापारेषणकडून बारामती एमआयडीसीला वीजपुरवठा करणाऱ्या उच्चदाब वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर दुपारी 1 वाजता वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल अशी माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली. तरी उद्योजकांनी नियोजन करावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!