कृषी

सुपे उपबाजार येथे चिंचेच्या लिलावास सुरुवात इतका मिळाला उच्चांकी दर

आपला माल स्वच्छ व वाळवून आणावा असे अवाहन

सुपे उपबाजार येथे चिंचेच्या लिलावास सुरुवात इतका मिळाला उच्चांकी दर

आपला माल स्वच्छ व वाळवून आणावा असे अवाहन

बारामती वार्तापत्र 

चालू चिंचेचा हंगाम सुरु झाला असल्याने आज १४ फेब्रुवारी रोजी सुपे उपबाजार येथे जिल्हा परिषद सदस्य पल्लवी खेत्रे व बाजार समितीचे सभापती विनायक गावडे व उपसभापती अरुण सकट यांच्या हस्ते करण्यात आला.

सुपे साठी राज्यात प्रसिध्द आहे. दरवर्षी प्रमाणे चालु उपबाजार ता. बारामती हा चिंच लिलावा वर्षाचा चिंचे लिलावाचा प्रारंभ झाला असल्याने चिंच उत्पादकांनी बाजार आवारात चिंच विकी करावी

व आपला माल स्वच्छ व वाळवून आणावा असे अवाहन समितीचे वलीने करण्यात येत साह.

पहिल्याच दिवशी २१२७ पोत्यांची आवक झाली असून अखंड चिंचेस प्रति क्विंटल ८००० एवढा उच्चांकी दर मिळाला पांडुरंग चांदगुडे यांच्या अडतीवर मल्हारी यादव चांदगुडे या शेतकन्यास उच्चांकी दर मिळाला असून खरेदीदार अरुण मारुतराव चोरघे आलिबाग यांनी हा माल घेतला आहे.

त्याच दिवशी पट्टी मिळत असल्याने शेतक-यामध्ये आंनदाचे वातावरण आले आहे. तरी सुपे उपबाजारामध्ये जास्तीत नास्त शेतकयांनी माल विक्रीसाठी आणावा असे आवाहन सचिव अरविंद जगताप यांनी केले आहे.

यावेळी सदस्य जगताप सतिश, बापुराव कोकर निलेश लडकत, संतोष आटोळे, कोळोलीचे सरपंच संतोष काटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Back to top button