इंदापूर

इंदापूर पोलिसांची बेशिस्त वाहन चालकांवर धडक कारवाई…..

38 हजार 500 रुपयांची दंडात्मक कारवाई.....

इंदापूर पोलिसांची बेशिस्त वाहन चालकांवर धडक कारवाई…..

38 हजार 500 रुपयांची दंडात्मक कारवाई…..

इंदापूर;प्रतिनिधि

इंदापूर पोलिसांच्या वतीने बेशिस्त वाहनांवर कारवाईची मोहीम राबविण्यात आलीये… यामध्ये इंदापुरात सध्या बेशिस्त वाहन चालकांचं प्रमाण वाढल्याने इंदापूर पोलीस ठाण्याच्या वतीने बेशिस्त वाहन चालकांवर धडक कारवाई करण्यात आलीये…. यामध्ये 28 वाहनांवर 38 हजार 500 रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे…. यावेळी इंदापूर पोलीस प्रशासनाने कारवाईची मोहीम राबविल्याने बेशिस्त वाहनचालकांचे चांगलेच धाबे दणाणल्याच पाहायला मिळालं…..

Back to top button