क्रीडा
-
‘नॅशनल पॉवरलिफ्टिंग’मध्ये चिंतामणी राऊतला सुवर्णपदक
‘नॅशनल पॉवरलिफ्टिंग’मध्ये चिंतामणी राऊतला सुवर्णपदक ९३ किलो वजनी गटातून केले महाराष्ट्राचे नेतृत्व केले बारामती वार्तापत्र कर्नाटक दावणगिरी येथे झालेल्या नॅशनल…
Read More » -
विद्या प्रतिष्ठान इंदापूर मधील योगाचार्य विजय नवल पाटील यांना ‘योगरत्न’ पुरस्कार प्रदान
विद्या प्रतिष्ठान इंदापूर मधील योगाचार्य विजय नवल पाटील यांना ‘योगरत्न’ पुरस्कार प्रदान अनेक वर्षापासून योगाच्या माध्यमातून आरोग्य सेवा सुरू बारामती…
Read More » -
अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या फार्मसी कॉलेजमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा
अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या फार्मसी कॉलेजमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार ‘योग संगम’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . बारामती वार्तापत्र अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या फार्मसी महाविद्यालयात अकरावा योग दिन मोठ्या उत्साहात व उत्सवमूर्ती वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री . जवाहर शाह (वाघोलीकर), सचिव श्री. मिलिंद शाह (वाघोलीकर), व खजिनदार श्री. विकास शहा (लेंगरेकर) यांनी सर्वाना जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार ‘योग संगम’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुशील अशोकराव देशमुख यांनी उपस्थित राहून योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व सांगितले. त्यांनी वज्रासन, पद्मासन, ताडासन, प्राणायाम यांसारख्या विविध योगासनांचे मार्गदर्शनासह सादरीकरण केले. महाविद्यालयातील शिक्षकवृंद आणि विद्यार्थी यांनीही या सत्रात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन होलिस्टिक डेव्हलपमेंट सेल च्या सहकार्याने करण्यात आले.…
Read More » -
बारामतीच्या सौ. सोनाली ठवरे यांचा ‘योगरत्न पुरस्काराने’ सन्मान
बारामतीच्या सौ. सोनाली ठवरे यांचा ‘योगरत्न पुरस्काराने’ सन्मान स्वतः अल्ट्रा रनर, हाफ आयर्न वुमन, सायकलीस्ट व ट्रेकर आहेत. बारामती वार्तापत्र …
Read More » -
टेक्निकल मध्ये 1500 विद्यार्थ्यांनी केली योगाची प्रात्यक्षिके
टेक्निकल मध्ये 1500 विद्यार्थ्यांनी केली योगाची प्रात्यक्षिके “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग” बारामती वार्तापत्र बारामती येथील राधेश्याम एन अग्रवाल टेक्निकल…
Read More » -
‘पाटी’ एकांकिकेस अजितपर्व स्पर्धेत विजेतेपद – प्रथम पारितोषिक व करंडक पटकावत ५१,००० रुपयांचे पारितोषिक मिळवले
‘पाटी’ एकांकिकेस अजितपर्व स्पर्धेत विजेतेपद – प्रथम पारितोषिक व करंडक पटकावत ५१,००० रुपयांचे पारितोषिक मिळवले घवघवीत यशामुळे विद्या प्रतिष्ठानच्या नावात…
Read More » -
राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्राला तिहेरी मुकुट व बारामतीच्या खेळाडूंनी मारली बाजी .
राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्राला तिहेरी मुकुट व बारामतीच्या खेळाडूंनी मारली बाजी ... खेळाडूंवर नागरिकांकडून अभिनंदनचा वर्षा बारामती वार्तापत्र कर्नाटक राज्यात…
Read More » -
राष्ट्रीय खेलो इंडिया पिंच्याक सिलाट स्पर्धेत बारामतीच्या मुलींची गेल्डन कामगिरी
राष्ट्रीय खेलो इंडिया पिंच्याक सिलाट स्पर्धेत बारामतीच्या मुलींची गेल्डन कामगिरी भारतातील एकूण ३५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. बारामती वार्तापत्र दि…
Read More » -
कुस्ती स्पर्धेत पै.अभिमन्यू चौधर यांचे यश
कुस्ती स्पर्धेत पै.अभिमन्यू चौधर यांचे यश “खेळो इंडिया युथ गेम्स २०२५” बारामती वार्तापत्र दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या ६८ व्या…
Read More » -
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचा खेळाडू श्री संतोष कचरे याची इराण येथे होणाऱ्या पश्चिम आशियाई बेसबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचा खेळाडू श्री संतोष कचरे याची इराण येथे होणाऱ्या पश्चिम आशियाई बेसबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड इयत्ता अकरावीपासूनच…
Read More »