-
शैक्षणिक
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालय बारामती येथे विद्युत अभियांत्रिकी शाखेमार्फत “वोल्ट्झफेस्ट” २०२५ हा कार्यक्रम जल्लोषात साजरा
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालय बारामती येथे विद्युत अभियांत्रिकी शाखेमार्फत “वोल्ट्झफेस्ट” २०२५ हा कार्यक्रम जल्लोषात…
Read More » -
स्थानिक
टेक्निकल च्या विद्यार्थांची वस्तुसंग्रहालय व नक्षत्र उद्यानास क्षेत्र भेट
टेक्निकल च्या विद्यार्थांची वस्तुसंग्रहालय व नक्षत्र उद्यानास क्षेत्र भेट इ 5 वी ते 7 वी या वर्गांची क्षेत्रभेट आयोजित केली…
Read More » -
स्थानिक
कर्करोग तपासणी शिबीरात बारामती तालुक्यात एकूण ३५५ महिलांची तपासणी
कर्करोग तपासणी शिबीरात बारामती तालुक्यात एकूण ३५५ महिलांची तपासणी निदान झाल्यावर मोफत उपचार शासनामार्फत करण्यात येणार बारामती वार्तापत्र जिल्हास्तरीय कर्करोग…
Read More » -
स्थानिक
बारामती तालुक्यात १७ फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन
बारामती तालुक्यात १७ फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन राज्याच्या प्रशासनात १०० दिवसात प्राधान्याने करावयाच्या बाबींबाबत सविस्तर जिल्हाधिकारी कार्यालयाने सूचना दिल्या…
Read More » -
स्थानिक
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित विशेष मोहिमेत १४९ वाहनांची तपासणी
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित विशेष मोहिमेत १४९ वाहनांची तपासणी २७ वाहनांवर कारवाई बारामती वार्तापत्र 12: उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत ७ ते ९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत आयोजित विशेष तपासणी मोहीमे वायुवेग पथकामार्फत एकूण १४९ वाहनांची तपासणी करण्यात करुन २७ वाहनांवर कारवाई करण्यात आली; या दरम्यान एकूण २७ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी दिली आहे. या कालावधीत बारामती ,दौड आणि इंदापूर तालुक्यात मद्यप्राशन करून वाहन चालविणारे वाहनचालक तसेच नोंदणी क्रमांक नसलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. यापुढेही वाहने रस्त्यावर वाहने उभी करणे, वाहनांची कागदपत्रे सोबत न ठेवणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविणे, भार क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहनातून वाहतूक करणे, भरधाव वेगाने वाहन चालवणे, वाहतूक नियमांचे पालन न करणे आदी वाहतूक विषयक नियमांचे उल्लघंन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक सुरक्षा विषयक नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन श्री. निकम यांनी केले आहे.
Read More » -
भारताचा साखर व इथेनॉल उत्पादनात जगामध्ये दबदबा – हर्षवर्धन पाटील
भारताचा साखर व इथेनॉल उत्पादनात जगामध्ये दबदबा – हर्षवर्धन पाटील – दुबई साखर परिषदेत भारताच्या भूमिकेबद्दल उत्सुकता इंदापूर प्रतिनिधी –…
Read More » -
दुबई साखर परिषद जागतिक साखर उद्योगासाठी दिशादर्शक – हर्षवर्धन पाटील
दुबई साखर परिषद जागतिक साखर उद्योगासाठी दिशादर्शक – हर्षवर्धन पाटील – जगातील 70 देशाचा सहभाग इंदापूर प्रतिनिधी – जगातील साखर…
Read More » -
शैक्षणिक
अनेकांत इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (AIMS) मध्ये Intaglio Series 2025 चे आयोजन
अनेकांत इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (AIMS) मध्ये Intaglio Series 2025 चे आयोजन १४ व शनिवार दि १५ फेब्रुवारी, २०२५ रोजी…
Read More » -
अनेकान्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये रक्तदान शिबीर संपन्न
अनेकान्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये रक्तदान शिबीर संपन्न रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद बारामती वार्तापत्र बारामती येथील अनेकान्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट…
Read More » -
स्थानिक
प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांना ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ प्रदान
प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांना ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ प्रदान ७६ वा वर्धापन दिन बारामती वार्तापत्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने…
Read More »