कोरोंना विशेष

बारामती जिंकते आहे…काल बारामतीत कोरोना बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या जास्त…काल बारामतीत १५३ जण बाधित तर १७४ जण कोरोना मुक्त.तर १५ जण देवाघरी.

बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 16031

बारामती जिंकते आहे…काल बारामतीत कोरोना बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या जास्त…काल बारामतीत १५३ जण बाधित तर १७४ जण कोरोना मुक्त.तर १५ जण देवाघरी.

बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 16031

बारामती वार्तापत्र

काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 112 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 29 रुग्ण आहेत ,
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 181 नमुन्यांपैकी 62 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 142 नमुन्यांपैकी एकूण 62 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 153 झाली आहे.

बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 16031 तर एकूण बरे झालेले रुग्ण 120 एकू13ण मृत्यू 299

तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D