कोरोंना विशेष

बारामतीत कोरोना सातच्या आत, वेग मंदावतोय

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्ण संख्या कमी

बारामतीत कोरोना सातच्या आत, वेग मंदावतोय

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्ण संख्या कमी

बारामती वार्तापत्र
बारामतीत आज कोरोना ची एकूण रुग्ण संख्या 7 झाली आहे.

शासकीय rt-pcr 97 नमुन्यामधून 6 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
तर तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण 9 rt-pcr रुग्णांपैकी 1 रुग्ण पॉझिटिव्ह आले. एंटीजन च्या 10 नमुन्यांपैकी एकही नमुना पॉझिटिव्ह आला नाही.
शहरातील 4 तर ग्रामीण भागातील 3 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात 1 ने रुग्णसंख्या कमी आहे.

बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 6070आहे तर बरे झालेले रुग्ण 5770 व एकूण मृत्यु 141 इतकी संख्या आहे.
नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .

तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा घाबरू नका ,काळजी घ्या तोंडाला मास्क लावा , सॅनिटायझर चा वापर करा.अनावश्यक गर्दी टाळा

Check Also
Close
Back to top button