कोरोंना विशेष

बारामती लाॅकडाऊन होणार का…? काल बारामतीत एकुण १११ जण कोरोना बाधीत.

बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 9079

बारामती लाॅकडाऊन होणार का…? काल बारामतीत एकुण १११ जण कोरोना बाधीत.

बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 9079

बारामती वार्तापत्र

शासकीय rt-pcr 158 नमुन्यामधून 60 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
तर तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण 84 rt-pcr रुग्णांपैकी 36 रुग्ण पॉझिटिव्ह आले. एंटीजन च्या 28 नमुन्यांपैकी पॉझिटिव्ह 15 रुग्ण आहेत.
शहरातील 83 तर ग्रामीण भागातील 28 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.

बारामतीत काल झालेल्या शासकीय प्रयोगशाळेत आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये ग्रीन पार्क रुई येथील 40 वर्षीय पुरुष, शिरष्णे येथील 71 वर्षीय पुरुष,मोरेश्वर अपार्टमेंट सायली हिल येथील 57 वर्षीय महिला, माळेगाव नीरा रोड येथील 52 वर्षीय पुरुष, माळेगाव येथील 19 वर्षीय महिला, निरावागज येथील 43 वर्षीय पुरुष, सावली अनाथाश्रममागे 39 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी अमरप्रीत विहार येथील 58 वर्षीय पुरुष, चैतन्य अकॅडमी संभाजीनगर येथील 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

रुई येथील 23 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी शारदा रेसिडेन्सी येथील 47 वर्षीय पुरुष, सुभाषचौक तेली तालीम येथील 56 वर्षीय महिला, तांबेनगर येथील 31 वर्षीय पुरुष, प्रगती नगर प्रभावती अपार्टमेंट चिंचकर इस्टेट येथील 53 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथील 43 वर्षीय पुरुष, महानगर येथील 28 वर्षीय पुरुष, कसबा कारभारी नगर येथील 35 वर्षीय पुरुष, खंडोबानगर वैष्णवी फ्लोर शेजारी 23 वर्षीय पुरुष, कसबा मुक्ती व्हिलेज येथील 43 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

कचेरी रोड येथील 15 वर्षीय मुलगा, मोरगाव रोड इज्तेमा मंजिल येथील 38 वर्षीय महिला, प्रगतीनगर खुराणा बेकरी शेजारी 31 वर्षीय पुरुष, नगर येथील 57 वर्षीय पुरुष, सिनेमा रोड बिल्डिंग समोर 42 वर्षीय पुरुष, शाहूनगर येथील 37 वर्षीय पुरुष, चंद्रविजय सोसायटी टीसी कॉलेज रोड येथील 18 वर्षीय युवक, संघवी रेसिडेन्सी येथील 32 वर्षीय महिला, व्हिल कॉलनी येथील 37 वर्षीय महिला, खंडोबानगर येथील 40 वर्षीय पुरुष, फलटण रोड गवारे फाटा येथील 56 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

सेंट्रल बिल्डिंग येथील सहा वर्षीय मुलगी, नवज्योती महिला सोसायटी येथील आठ वर्षीय मुलगी, स्प्रिंग व्हिलेज तांदूळवाडी येथील 32 वर्षीय महिला, लिमटेक जिल्हा परिषद शाळे शेजारी 25 वर्षीय पुरुष, सुपा येथील 47 वर्षीय पुरुष, कसबा चांदणी चौक येथील तीस वर्षीय पुरुष, येळे वस्ती शिवनगर येथील तीस वर्षीय पुरुष, वसंतनगर येथील 53 वर्षीय पुरुष, महादेव मळा येथील 65 वर्षीय पुरुष, बुरुड गल्ली येथील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

अमृता हॉटेल येथील 26 वर्षीय पुरुष, खंडोबानगर दत्त मंदिराशेजारी येथील वीस वर्षीय महिला, मोरयानगर येथील 52 वर्षीय पुरुष, सतीश गृहनिर्माण सोसायटी एसटी स्टॅन्ड पाठीमागे 25 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय पुरुष, कसबा काशीविश्वेश्वर मंदिर शेजारी 72 वर्षीय पुरुष, अण्णाभाऊ साठे चौक कसबा येथील 42 वर्षीय पुरुष, धनंजय देशमुख नगर अवचट इस्टेट येथील 43 वर्षीय पुरुष, पणदरे येथील 74 वर्षीय पुरुष, ढवळे मळा मनपा वस्ती येथील 33 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

बारामतीत काल झालेल्या खाजगी प्रयोगशाळेत मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन व आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये माळवाडी लाटे येथील 34 वर्षीय पुरुष माळेगाव येथील 27 वर्षीय पुरुष माळेगाव साखर कारखाना शेजारी 44 वर्षे पुरुष पणदरे येथील 25 वर्षीय पुरुष माळेगाव बुद्रुक येथील 38 वर्षीय महिला माळेगाव येथील 29 वर्षीय पुरुष येथील 71 वर्षीय पुरुष पणदरे येथील 51 वर्षीय पुरुष सोमेश्वर साखर कारखाना पाठीमागे 58 वर्षीय पुरुष श्रीराम नगर येथील 82 वर्षीय महिला भिगवन रोड येथील 32 वर्षीय महिला टीसी कॉलेज शेजारी 62 वर्षीय पुरुष 50 वर्षीय पुरुष तांदूळवाडी येथील पंधरा वर्षीय मुलगी तांबे नगर भिगवन रोड येथील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

बारामतीत काल झालेल्या खाजगी प्रयोगशाळेत पवार लॅबोरेटरी येथे तपासलेल्या विविध नमुन्यामध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये साईनगर येथील 47 वर्षीय पुरुष, शिवानंद अपार्टमेंट साळुंखे नगर येथील तीस वर्षीय पुरुष, पान गल्ली गुणवडी रोड येथील 26 वर्षीय पुरुष, तांबेनगर येथील तीस वर्षीय पुरुष, साई गणेश नगर येथील 50 वर्षीय पुरुष, आमराई येथील 83 वर्षीय पुरुष, माळेगाव बुद्रुक येथील 66 वर्षीय महिला, सायंबाचीवाडी येथील 65 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 9079 आहे तर बरे झालेले रुग्ण 7684 व एकूण मृत्यु 158 इतकी संख्या आहे.
नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .

तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा घाबरू नका ,काळजी घ्या तोंडाला मास्क लावा , सॅनिटायझर चा वापर करा. अनावश्यक गर्दी टाळा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button