माळेगाव बु

माळेगाव कारखान्याच्या संचालकपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड

संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

माळेगाव कारखान्याच्या संचालकपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड

संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

बारामती वार्तापत्र 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये निधन झाल्यानंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाची जागा रिक्त झाली होती.बारामती तालुक्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखानाच्या संचालकपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध झाली आहे.

संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय आज पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ब वर्गातून सुनेत्रा पवार यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली. खरेदी-विक्री संघामार्फत त्यांची शिफारस करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात होती. निवड प्रक्रियेत कोणतीही स्पर्धा न होता त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे सांगितले जात आहे.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/1-KfcqwqNS4?si=eKzwwEh9BhlZX-a_