कोरोंना विशेष

 बारामती तालुकास्तरावर मोठ्या प्रमाणात उद्या कोविड लसीचे डोस उपलब्ध ; १७ हजार

तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.

 बारामती तालुकास्तरावर मोठ्या प्रमाणात उद्या कोविड लसीचे डोस उपलब्ध ; १७ हजार

तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.

बारामती वार्तापत्र

तालुकास्तरावर मोठ्या प्रमाणात कोविशिल्ड लस उपलब्ध झाली आहे.त्यामुळे उद्या दि. 17/09/2021 रोजी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र व मोठ्या गावांमध्ये व शहरातील लसीकरण केंद्रांवर लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येईल. सदर लसीचा वापर 18 वर्षे वयोगटापुढील सर्व लाभार्थ्यांच्या पहिल्या व दुसऱ्या डोस साठी करण्यात येईल, लस संपेपर्यंत लसीकरण सत्र सुरू राहतील, कृपया नागरिकांनी लसीकरण सत्राचे ठिकाणी गर्दी करू नये ही विनंती. .

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D