माऊली प्रतिष्ठानला समाजसेवक संजय काळे यांचे मदतीचे आवाहन
माऊली सेवा प्रतिष्ठानला कोरोना कालावधीत मदतीचा ओघ कमी झाल्याने त्यांच्या जवळ असलेल्या आपत्कालीन निधीचा देखील वापर त्यांनी अन्न व औषध यासाठी केला. परंतु लाॅकडाऊनचा कालावधी वाढत आहे त्यामुळे संस्थेच्या अडचणी वाढल्या आहेत. संस्थेची परीस्थिती लक्षात आल्याने समाजसेवक संजय काळे यांनी मदतीचे आवाहन केले आहे.
Mauli Seva Pratishthan village Shingve Naik Tal and Dist Ahmednagar 414111
Name on Cheque
MAULI SEVA PRATISHTHAN
Name of AC _ Mauli Seva Pratishthan
AC no.17831450000013. HDFC Bank Lal Taki Road Savedi Ahmednagar
Website msp.org.in
IFSC Code-HDFC-0001783