धक्कादायक ! बारामतीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा तीनशेच्या आत येईना! आजही 330 रुग्ण पॉझिटिव्ह, लसीकरण मोहीम जोरात 62 हजार 305 जणांनी घेतली लस!
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 12375
धक्कादायक ! बारामतीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा तीनशेच्या आत येईना! आजही 330 रुग्ण पॉझिटिव्ह, लसीकरण मोहीम जोरात 62 हजार 305 जणांनी घेतली लस!
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 12375
बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 177 आणि बारामती ग्रामीण मध्ये 153 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 518 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 172 रुग्ण आहेत ,
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 180 नमुन्यांपैकी 84 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 234 नमुन्यांपैकी एकूण 74 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामतीतील झालेल्या विविध तपासण्यांमध्ये तांदुळवाडी वृद्धाश्रम येथील 71 वर्षीय पुरुष, 85 वर्षीय पुरुष, गोखळी येथील 26 वर्षीय पुरुष, सहयोग सोसायटी शेजारी 34 वर्षीय महिला, 8 वर्षीय मुलगा, सम्यक लाइफस्टाइल भिगवण रोड शेजारी 60 वर्षीय महिला, भगीरथी अपार्टमेंट सूर्यनगरी शेजारी 35 वर्षीय पुरुष, अनुश्चंद्र हॉस्पिटल रिंगरोड शेजारी 42 वर्षीय महिला, सुहास नगर इंदापूर रोड येथील 30 वर्षीय पुरुष, अनुज आपारमेंट हरिकृपा नगर शेजारी 59 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
खंडोबानगर जगताप मळा येथील 17 वर्षीय युवती, जगताप मळा कसबा येथील 36 वर्षीय पुरुष, स्वामी समर्थनगर तांदुळवाडी येथील 41 वर्षीय महिला, शिवाजी चौक येथील 30 वर्षीय पुरुष, देसाई इस्टेट येथील 58 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, माळेगाव येथील 36 वर्षीय महिला, पिंपळी येथील 52 वर्षीय पुरुष, सद्गुरू मठ गोकुळवाडी येथील 52 वर्षीय पुरुष, सुहासनगर आमराई येथील 40 वर्षीय पुरुष, गुरुकुल हाउसिंग सोसायटी भिगवण रोड येथील 25 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
कसबा सातव संकुल येथील 47 वर्षीय पुरुष, समृद्धी बिल्डिंग सूर्यनगरी येथील 40 वर्षीय पुरुष, बजाज शोरूम पाठीमागे 23 वर्षीय पुरुष, शेळकेवस्ती तांदुळवाडी येथील 38 वर्षीय पुरुष, आमराई सुहासनगर येथील 32 वर्षीय पुरुष, वसंतनगर येथील 20 वर्षीय पुरुष, म्हसोबावाडी येथील 70 वर्षीय महिला, लिमटेक जिल्हा परिषद शाळेशेजारी 28 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय पुरुष, खाडेनगर चौधर वस्ती बारामती येथील 30 वर्षीय महिला, काळखैरेवाडी सुपे येथील 24 वर्षीय पुरुष, हनुमान वाडी पणदरे येथील 61 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
अॅक्सिस बँक योजाटी 35 वर्षीय पुरुष, साबळेवाडी दिसुफळ येथील 53 वर्षीय पुरुष, घाडगेवस्ती निटावागज येथील 36 वर्षीय महिला, 24 वर्षीय महिला, पारवडी येथील 43 वर्षीय महिला, जळगाव कडेपठार येथील 43 वर्षीय महिला, सिटी इन हॉटेल पाठीमागे 57 वर्षीय पुरुष, कसबा येथील 43 वर्षीय पुरुष, बांदलवाडी येथील 55 वर्षीय महिला, 32 वर्षीय पुरुष, श्रीरामनगर कसबा येथील 35 वर्षीय पुरुष, विश्वासनगर गुणवडी टोड येथील 50 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
वसंतनगर येथील 43 वर्षीय पुरुष, वरवंड येथील 43 वर्षीय पुरुष, नगर येथील 60 वर्षीय महिला, कोऱ्हाळे बुद्रुक येथील 27 वर्षीय पुरुष, मोतानगर येथील 65 वर्षीय पुरुष, सिटी इन हॉटेल शेजारी 55 वर्षीय महिला, कल्याणीनगर तांदूळवाडी येथील 35 वर्षीय पुरुष, देवकाते पार्क संभाजीनगर येथील 30 वर्षीय पुरुष, 27 वर्षे पुरुष, कारखेल गवळी वस्ती येथील 20 वर्षीय पुरुष, माळेगाव बुद्रुक येथील 25 वर्षीय महिला, दगडवाडी येथील 71 वर्षीय महिला, कारखेल गवळी वस्ती येथील 22 वर्षीय महिला, मोतीबाग इंदापूर रोड येथील 75 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बारामतीतील झालेल्या विविध तपासण्यांमध्ये गवारे फाटा मळद येथील 65 वर्षीय पुरुष, कोऱ्हाळे बुद्रुक येथील 52 वर्षीय महिला, मुरूम येथील 23 वर्षीय पुरुष, वसंतनगर येथील 40 वर्षीय पुरुष, सस्तेवाडी येथील 16 वर्षीय युवक, 23 वर्षीय पुरुष, डोर्लेवाडी येथील 23 वर्षीय महिला, ग्रीन पार्क येथील 42 वर्षीय महिला, 43 वर्षीय पुरुष, कांबळेश्वर येथील 30 वर्षीय महिला, 36 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय पुरुष, कोऱ्हाळे बुद्रुक येथील 50 वर्षीय पुरुष, सुपा येथील 30 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.
येथील 32 वर्षीय महिला, डोर्लेवाडी येथील 26 वर्षीय पुरुष, तांबेनगर येथील 33 वर्षीय पुरुष, घाडगे वस्ती पानसरे वाडी सुपे येथील 6 वर्षीय मुलगा, तांदुळवाडी ओमकार अपार्टमेंट शेजारी 27 वर्षीय महिला, 56 वर्षीय महिला, शिर्सुफळ येथील 46 वर्षीय महिला, घाडगेवस्ती पानसरे वाडी सुपे येथील 26 वर्षीय महिला, बारामती पंचायत समिती शेजारी 38 वर्षीय महिला, झारगडवाडी गावठाण येथील 38 वर्षीय पुरुष, डोर्लेवाडी घोरपडे वस्ती येथील 53 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
स्वस्तिक निवास कसबा येथील 33 वर्षीय महिला, मोरगाव येथील 31 वर्षीय पुरुष, मेडद येथील 73 वर्षीय पुरुष, देशमुख वस्ती पाटस रोड येथील 19 वर्षीय युवक, आपले घर तांदळवाडी येथील 42 वर्षीय महिला, 44 वर्षीय पुरुष, तांदुळवाडीरोड शिवनगर येथील 33 वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील 26 वर्षीय महिला, जामदार रोड कसबा येथील 18 वर्षीय युवती, पानगल्ली येथील 48 वर्षीय पुरुष, नवज्योत महिला सोसायटी येथील 82 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
कसबा जामदार रोड येथील 50 वर्षीय महिला, प्रगतीनगर येथील 37 वर्षीय पुरुष, जळोची वाबळे फार्म हाऊस शेजारी 26 वर्षीय पुरुष, पणदरे येथील 55 वर्षीय महिला, गुणवडी घाडगे वस्ती येथील 74 वर्षीय पुरुष, संभाजीनगर भिगवण रोड येथील 33 वर्षीय पुरुष, चिराग गार्डन शेजारी 53 वर्षीय पुरुष, मारवाड पेठ येथील 28 वर्षीय पुरुष, कसबा जामदार रोड देवराज निसर्ग येथील 45 वर्षीय पुरुष, अनंत आशानगर येथील 50 वर्षीय महिला, डोर्लेवाडी येथील 44 वर्षीय पुरुष, संघवी पार्क येथील 38 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
माळेगाव येथील 52 वर्षीय पुरुष, कामगार सोसायटी भिगवण रोड येथील 57 वर्षीय पुरुष, आमराई येथील 22 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर कसबा येथील 27 वर्षीय महिला, तांबेनगर महिला सोसायटी येथील 30 वर्षीय महिला, विश्व एम्पायर बिल्डिंग भिगवण रोड येथील 38 वर्षीय पुरुष, पोलीस पाटील वस्ती येथील 27 वर्षीय पुरुष, बारामती नगरपालिका शाळा नंबर 2 येथील 36 वर्षीय पुरुष, माळेगाव शिवनगर येथील 34 वर्षीय पुरुष, राज हाइट्स उत्कर्षनगर येथील 40 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
माळेगाव येथील 40 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, आडगळे वस्ती तांदूळवाडी येथील तीस वर्षीय पुरुष, म्हाडा कॉलनी येथील 40 वर्षीय महिला, काटेवाडी येथील 55 वर्षीय पुरुष, चौधरवस्ती येथील 43 वर्षीय पुरुष, पारवडी कटफळ येथील 55 वर्षीय पुरुष, कोऱ्हाळे बुद्रुक येथील 60 वर्षे पुरुष, काळखैरेवाडी सुपे येथील 18 वर्षीय युवक, सायंबाचीवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, मुढाळे येथील 25 वर्षीय पुरुष, एकता नगर भिगवण रोड येथील 47 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
कुरणेवाडी येथील 52 वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील 45 वर्षीय पुरुष, टीसी कॉलेज बारामती सपना नगर येथील 40 वर्षीय पुरुष, चौधर वस्ती येथील 32 वर्षीय पुरुष, मेडद येथील 65 वर्षीय महिला, जळोची येथील 42 वर्षीय पुरुष, पारवडी येथील 34 वर्षीय पुरुष, पणदरे येथील 28 वर्षीय महिला, जोगवडी मोरगाव येथील 37 वर्षीय महिला, शिरष्णे येथील 21 वर्षीय महिला, सांगवी येथील 28 वर्षीय पुरुष, डोर्लेवाडी येथील 35 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
सिद्धीविहार अपार्टमेंट कांचन नगर येथील 57 वर्षीय पुरुष, गुणवडी गावडे मळा येथील 33 वर्षीय महिला, एमआयडीसी सोहम पार्क येथील 45 वर्षीय पुरुष, सिद्धीविहार अपार्टमेंट कांचननगर जळगाव येथील 47 वर्षीय महिला, कसबा येथील 26 वर्षीय पुरुष, तांदुळवाडी रिक्षा स्टँड शेजारी 32 वर्षीय पुरुष, श्रीरामनगर येथील 43 वर्षीय पुरुष, वणवे मळा येथील 29 वर्षीय महिला, सातव संकुल कसबा येथील 28 वर्षीय महिला, मोतीबाग इंदापूर रोड येथील 32 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
गोजुबावी येथील 45 वर्षीय पुरुष, सांगवी येथील 26 वर्षीय पुरुष, निरावागज येथील 52 वर्षीय पुरुष, वडगाव निंबाळकर येथील 36 वर्षीय महिला, कुरणेवाडी येथील 49 वर्षीय पुरुष, कांबळेश्वर येथील 43 वर्षीय महिला, माळेगाव येथील 33 वर्षीय पुरुष, मासाळवाडी येथील 45 वर्षीय महिला, भैरवनाथवाडी येथील 72 वर्षीय पुरुष, आंबेडकर वसाहत येथील 43 वर्षीय महिला, घोरपडे वस्ती अंजनगाव येथील वीस वर्षीय पुरुष, तपोवन कॉलनी येथील 62 वर्षीय पुरुष, कोऱ्हाळे खुर्द येथील 60 वर्षीय महिला, कळंब येथील 40 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
सस्तेवाडी येथील 14 वर्षीय मुलगा, तांदुळवाडी सरोदेवस्ती येथील 27 वर्षीय पुरुष, कारखेल येथील 20 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 14 वर्षीय मुलगी, तांदूळवाडी येथील 42 वर्षीय महिला, सायली हिल येथील 50 वर्षीय पुरुष, काटेवाडी गावठाण येथील 20 वर्षीय पुरुष, मोतीबाग इंदापूर रोड येथील 45 वर्षीय पुरुष, थोपटेवाडी येथील 70 वर्षीय पुरुष, संभाजी नगर एमआयडीसी येथील 21 वर्षीय महिला, पणदरे येथील 34 वर्षीय पुरुष, झारगडवाडी येथील 75 वर्षीय पुरुष, 27 वर्षीय पुरुष परीटवाडा येथील 57 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
तपोवन कॉलनी येथील 60 वर्षीय महिला, कोऱ्हाळे बुद्रुक येथील 22 वर्षीय पुरुष, माळेगाव साखर कारखाना येथील 50 वर्षीय पुरुष, जळोची येथील 43 वर्षीय पुरुष, दादापाटील नगर तांदुळवाडी येथील 29 वर्षीय पुरुष, रेवंत अपार्टमेंट येथील 24 वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील तीस वर्षीय पुरुष, 17 वर्षीय मुलगा, फलटण रोड गोकुळ नगर मळद येथील 72 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
सातव संकुल कसबा येथील 29 वर्षीय पुरुष, महालक्ष्मी भिगवण रोड येथील 35 वर्षीय पुरुष, ऊर्जा भवन येथील 25 वर्षीय महिला, बारामती वणवे मळा येथील 33 वर्षीय पुरुष, मुक्ती व्हिलेज नीरा रोड कसबा येथील 56 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
मळद येथील 23 वर्षीय महिला, श्रीराम नगर येथील 74 वर्षीय महिला, अभिषेक हॉटेल शेजारी जळोची येथील 12 वर्षीय मुलगी, 39 वर्षीय पुरुष, मेडद गावठाण येथील 28 वर्षीय पुरुष, सांगवी येथील 40 वर्षीय महिला, पिंपळी गावठाण येथील 36 वर्षीय पुरुष, सोनगाव येथील 31 वर्षीय पुरुष, मुढाळे येथील 61 वर्षीय पुरुष, मोरगाव 54 वस्ती येथील 36 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
कोर्हाळे खुर्द येथील 24 वर्षीय पुरुष, मुरूम येथील 21 वर्षीय पुरुष, माळेगाव येथील पाच वर्षीय मुलगी, मळद येथील 39 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 13 वर्षीय मुलगा, महालक्ष्मी रेसिडेन्सी भिगवण रोड येथील 28 वर्षीय महिला पणदरे सोनकसवाडी येथील 65 वर्षीय महिला, सहयोग सोसायटी येथील 36 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगा, गोजुबावी उंडवडी कडेपठार येथील 62 वर्षीय महिला, पानसरेवाडी येथील 52 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 330 झाली आहे.
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 12375 तर एकूण बरे झालेले रुग्ण 9835 एकूण मृत्यू 190