जगप्रसिद्ध पनामा पेपर्स प्रकरणात बच्चन कुटुंबियां ईडीचं समन्स
128 राजकारणी आणि बडे अधिकारी यांच्यासह तब्बल 12 देशांचे प्रमुखांचीही नावे

जगप्रसिद्ध पनामा पेपर्स प्रकरणात बच्चन कुटुंबियां ईडीचं समन्स
128 राजकारणी आणि बडे अधिकारी यांच्यासह तब्बल 12 देशांचे प्रमुखांचीही नावे
प्रतिनिधी
पनामा पेपर लीक प्रकरणी बच्चन कुटुंबियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी बच्चन कुटुंबियांची सून बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिला ईडीनं (ED) समन्स बजावलं आहे. पनामा पेपर लीक प्रकरणी ईडीनं हे समन्स बजावल्याची माहिती मिळत आहे. एबीपी माझाला सुत्रांनी ही माहिती दिली.
पनामा पेपर लीक प्रकरणी ईडीचा तपास सुरु
दरम्यान, पनामा पेपर लीक प्रकरणी बच्चन कुटुंबाचंही नाव समोर आलं होतं. तेव्हा ईडीनं याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचाही गुन्हा नोंदवला होता. अंमलबजावणी संचालनालयाचे एचआययू या प्रकरणाची चौकशी करत आहे.