माळेगाव बु
माळेगाव येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या विश्वस्त मंडळाची यादी जाहीर

माळेगाव येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या विश्वस्त मंडळाची यादी जाहीर
बारामती वार्तापत्र
माळेगांव येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या विश्वस्त मंडळाची यादी आज जाहीर करण्यात आली.
यामध्ये राजेंद्र दौलतराव काटे,धन्यकुमार सदाशिव जगताप, विराज धैर्यवान खलाटे,प्रवीण हरिभाऊ पोंदुकुले, रोहन हनुमंत देवकाते,डॉ. मोहन दत्तात्रेय नेवसे,यांची नावे जाहीर करण्यात आली.
तर निमंत्रित सदस्यपदी गणपतराव शंकर देवकाते,आशा नितीन जराड,यांची निवड करण्यात आली.मानद सदस्यपदी निलेश अशोकराव नलावडे,सी. इ. ओ. अँग्री. डेव्ह. ट्रस्ट,शारदानगर यांची निवड करण्यात आली आहे..
ही यादी शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरद पवार, उपाध्यक्ष अजित पवार यांनी जाहीर केली.