बारामती अजून 10 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहेत.
बारामतीतील रुग्णसंख्या 326 झालेले आहे.
बारामती अजून 10 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहेत.
आज 12 वाजेपर्यंत रुग्ण संख्या 18 वर गेली आहे
बारामतीतील रुग्णसंख्या 326 झालेले आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती,दि.१४:काल दिवसभरामध्ये बारामती येथील खाजगी
प्रयोग शाळेमध्ये एकूण 32 जणांची अॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली होती त्यापैकी बारामती शहरातील 8 जणांचा तर ग्रामीण भागातील 2 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.
पॉझिटीव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील देसाई इस्टेट येथील पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील दोन रुग्णांचा तसेच निर्मिती हिल्स कसबा बारामती येथील एकाच कुटुंबातील तीन रुग्णांचा अॅक्सिस बँकेच्या पाठीमागे एमआयडीसी बारामती येथील एकाच कुटुंबातील दोन रुग्णांचा व हरिकृपा नगर येथील एका महिलेसह माळेगाव शिवनगर येथील एका पुरुषाचा व मेडद येथील एका ज्येष्ठ महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
त्यामुळे बारामतीतील रुग्णसंख्या 326 झालेले आहे.
अशी वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ मनोज खोमणे यांनी.