कोरोंना विशेष

आज सकाळी 8 वाजेपर्यंत 12 कोरोना रुग्णांनंतर आता 10:30 वाजता पुन्हा 9 जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यामुळे संख्या 21 वर गेली आहे.

बारामतीची एकूण रुग्ण संख्या 347 झालेली आहे.

आज सकाळी 8 वाजेपर्यंत 12 कोरोना रुग्णांनंतर आता 10:30 वाजता पुन्हा 9 जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यामुळे संख्या 21 वर गेली आहे.

बारामतीची एकूण रुग्ण संख्या 347 झालेली आहे.

बारामती ;वार्तापत्र 

बारामती तालुक्यात सकाळी दोन अहवालांमध्ये मिळून 21 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.

सकाळी 8 वाजेपर्यंत

बारामती शहरातील भोई गल्ली येथील 2 म्हाडा कॉलनीतील एक ख्रिश्चन कॉलनीतील एक एमआयडीसी बारामती येथील एक रुग्ण असे पाच व पवईमाळ येथील एकाच कुटुंबातील चार रुग्ण मळद येथील एक रुग्ण झारगडवाडी वाडी येथील रुग्णाच्या संपर्कातील एक रुग्ण व खांडज मधील एक रुग्ण असे ग्रामीण भागातील सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

आज सकाळी 10:30 वाजेपर्यंत

बारामती शहरातील 65 नमुने खाजगी प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात आले होते.

बारामती शहरातील 5 व ग्रामीण भागातील चार असे एकूण बारामती तालुक्यातील नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आलेला आहे. बारामती तालुक्यात सकाळी दोन अहवालांमध्ये मिळून 21 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.

 बारामतीची एकूण रुग्ण संख्या 347 झालेली आहे.

अशी वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ. मनोज खोमणे यांनी दिली.

Related Articles

Back to top button