कोरोंना विशेष

बारामती मध्ये आज एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण.

तर ४० जणांचा अहवाल निगेटिव्ह.

बारामती मध्ये आज एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण.

तर ४० जणांचा अहवाल निगेटिव्ह.

बारामती:वार्तापत्र बारामती तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत आहे आज गुरुवार दि 30 जुलै रोजी 8 वाजून 30 मिनिटे ची कोरोना परिस्थिती खलील प्रमाणे

काल बारामती मध्ये एकूण 41 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी चाळीस जणांचा अहवाल निगेटिव आलेला असून एक जणांचा अहवाल पॉझिटिव आलेला आहे सदरचा रुग्ण गुरुकुल सोसायटी भिगवन रोड शिवनगर बारामती येथील पंच्याहत्तर वर्षांचा पुरुष आहे, बारामती तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 129 झालेली आहे
तरी बाजारपेठ मध्ये विनाकारण गर्दी करू नका सोशल डिस्टन्स पाळा मास्क वापरा सॅनिटायझेर चा वापर करा असे आव्हान तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी केले आहे

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D