इंदापूर

पालखी महामार्गावरील छत्रपती सहकारी साखर कारखान्यास समोरील उड्डाणपुलास विरोध;आत्मदहन करू तुरुंगात जाऊ पृथ्वीराज जाचक

उड्डाणपूल रद्द करावा अशी मागणी

पालखी महामार्गावरील छत्रपती सहकारी साखर कारखान्यास समोरील उड्डाणपुलास विरोध;आत्मदहन करू तुरुंगात जाऊ पृथ्वीराज जाचक

उड्डाणपूल रद्द करावा अशी मागणी

इंदापूर; प्रतिनिधि
पालखी महामार्गावर असणाऱ्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याला अडथळा होत असणाऱ्या उड्डाणपुलाला कारखान्याचा विरोध आहे .

पालखी महामार्गावरील हा उड्डाणपूल रद्द करावा अशी मागणी कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज जाचक यांनी मंत्री नितीन गडकरी यांना केले आहे मंत्री गडकरी यांनी तांत्रिक बाबी तपासून निर्णय घेऊ असे सांगितले आहे.

मात्र सदर उड्डाणपूल होऊ देणार नाही असा पवित्रा चेअरमन पृथ्वीराज जाचक यांनी घेतला आहे यासाठी आपण आत्मदहन ही करू तुरुंगातही जाऊ अशी निर्वाणीची भूमिका घेतली आहे.

Back to top button