इंदापूर

कांताबाई शिंदे यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड.

संस्थेच्या वाढ विकासावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे केले मत व्यक्त.

कांताबाई शिंदे यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड.

संस्थेच्या वाढ विकासावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे केले मत व्यक्त.

इंदापूर:प्रतिनिधी
शिरसोडी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित शिरसोडी चेअरमनपदी कांताबाई किसन शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पंकज राऊत यांनी दिली. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी जाधव, संचालक मंडळ व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

संचालक मंडळ तसेच ग्रामस्थांकडून नूतन चेअरमन कांताबाई किसन शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिंदे यांनी सभासदांच्या हिताला जास्तीत जास्त प्राधान्य देवुन, संस्थेच्या वाढविकासावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे यावेळी सांगितले. शिंदे यांच्या निवडीने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D