स्थानिक

खासदार पार्थ पवार यांनी केली अजितदादा यांच्या स्मृतीस्थळाची पाहणी

कार्याची आठवण कायम राहावी आणि भावी पिढ्यांना त्यांच्या कार्याचा परिचय व्हावा.

खासदार पार्थ पवार यांनी केली अजितदादा यांच्या स्मृतीस्थळाची पाहणी

कार्याची आठवण कायम राहावी आणि भावी पिढ्यांना त्यांच्या कार्याचा परिचय व्हावा,

बारामती वार्तापत्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते खासदार पार्थदादा पवार यांनी आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठान परिसरात उभारण्यात येत असलेल्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन पाहणी केलीत्यांच्या सोबत नगराध्यक्ष सचिन सातव उपस्थित होते.

यावेळी त्यांनी स्मृतीस्थळ परिसराची माहिती घेत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला.अजितदादा पवार यांच्या कार्याची आठवण कायम राहावी आणि भावी पिढ्यांना त्यांच्या कार्याचा परिचय व्हावा, या उद्देशाने स्मृतीस्थळ उभारणीचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

Back to top button